Monday, September 01, 2025 09:01:32 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माणसाबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून हिरवाई असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-19 15:52:08
सध्या उन्हाळ्याने आपला कहर सुरू केला असून 21 शहरांमध्ये तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची ही तीव्र लाट गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवली
Samruddhi Sawant
2025-04-07 10:16:29
सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा तडाखा बसत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचेचे आजार आदी समस्या उद्भवत आहेत.
Manasi Deshmukh
2025-03-31 16:05:32
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. 30 मार्चपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-03-25 14:00:59
मुंबईमध्ये सद्या उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळतंय. तीव्र उष्णतेने मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. या तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर.
2025-03-22 07:48:26
राज्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे.
2025-03-15 20:44:27
महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान पन्नास डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेचा तीव्रतेने प्रकोप वाढलेला आहे.
2025-03-07 20:10:28
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रचंड उष्णतेचा सामना करत आहेत. मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिक त्रस्त
2025-02-26 17:40:44
फॅन आणि कूलर काही प्रमाणात मदत करतात, पण पूर्ण थंडावा एसीच देऊ शकतो. 5-स्टार रेटिंग असलेले एसी अधिक ऊर्जाक्षम (Energy Efficient) असतात, त्यामुळे वीजबिल कमी येते आणि दीर्घकाळ टिकतात.
2025-02-20 14:09:50
दिन
घन्टा
मिनेट